पंढरपूर येथील पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक सुरेश पाटील यांची असणार उपस्थिती.
बीड (प्रतिनिधी)
शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारे शिवस्वराज्य " पुरस्कार " जाहीर करण्यात आले असून सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक सायं ०४:०० वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील योग भवन एल.आय. सीच्या पाठीमागे पंढरपूर जि. सोलापूर
येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर) तर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे उमेशजी परिचारक राजाभाऊ खरे
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील, चेअरमन भगिरथ भालके, उपनगराध्यक्ष नागेश भोसले, विठ्ठल सह,साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील, अभिजीत बापट साहेब, हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी रामभाऊ गायकवाड, दिपक वाडदेकर,लक्ष्मण शिरसाट सुनिल डोंबे,भरत वाल्हेकर,दिलीप धोत्रे,धनजंय कोताळकर,महेश डोंगरे-पाटील,नगरसेवक महादेव धोत्रे,नगरसेवक कृष्णा वाघमारे, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शंकर सुरवसे, मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुराव चव्हाण,छावा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पि.चिंचवड.सतिश काळे, उपजिल्हाप्रमुख ठाकरे गट सुधीर अंभगराव,जिल्हा संघटक शिंदे गट संजय बंदपट्टे,समाजसेवक संतोष कवडे, सविता व्हारो, अनिता पवार, अमर सूर्यवंशी, पंढरपूर शिवसेना युवा शहरप्रमुख विश्वजीत भोसले, सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष वैभव जाधव, भिमशक्ती ग्रुप अध्यक्ष उमेश सर्वगोड, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी लटके, शिवसेना ठाकरे गट शहरउपप्रमुख तानाजी मोरे, शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे, प्रदेश सरचिटणीस छावा क्रांतिवीर सेना धनराज लटके, शिवसेना शिंदे गट पंढरपूर युवा शहरप्रमुख सुमित शिंदे,पंढरपूर युवक शहरप्रुखम छावा क्रांतिवीर सेना निलेश कोरके,छावा उपजिल्हाध्यक्ष भास्कर जगताप, छावाचे पंढरपूर शहराध्यक्ष सागर चव्हाण,सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले,काँग्रेस कमिटीचे पंढरपूर तालुकाध्याक्ष हनुमंत मोरे काँग्रेस सेवा दल पंढरपूर शहराध्यक्ष गणेश माने,समाजसेवक सोपान काकासाहेब देशमुख,आदी उपस्थित राहणार आहेत. शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे मानकरी यांनी आपली उपस्थिती राहावे. असे आवाहन शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने विशेषतः संस्थापक संदीपराजे मुटकुळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment