केतकी चितळेला आवरा अन्यथा स्टाईलने धडा शिकवू : विकास गायकवाड
बीड (सखाराम पोहिकर ) परळी वैजनाथ येथे काल झालेल्या राज्यस्तरीय ब्राह्मण एक्के परिषद या कार्यक्रमानिमित्त केतकी चितळे ही परळी येथे आली असता या मनोरुग्ने बाईने ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्याविषयी अत्यंत चुकीचे विधान करून दोन समाजात ते निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे ती ॲट्रॉसिटी ॲक्ट विषयी बोलली की हा कायदा साईट बिजनेस आहे पैसे कमावण्याचे साधन आहे असे ती बोलली कदाचित केतकी चितळे हिला संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेले दलित अत्याचार दिसत नाहीत का किंवा त्या बाईला बाईचा अभ्यास कमी असेल केतकी चितळे ही हमेशा महापुरुषाचे व ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याविषयी बोलून महाराष्ट्रात वातावरण दूषित करण्याचे काम करते तरी केतकी चितळे हिने संपूर्ण बहुजन समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा केतकी चितळे हिला पॅंथर स्टाईलने धडा शिकवू असा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे
Comments
Post a Comment