शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदे वाटप
ऐकनिष्टेने प्रामाणिक काम करा-शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर
बीड प्रतिनिधी :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे बीड विधानसभा मतदासंघातील रिक्त पदावर शिवसैनिकांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले
जिल्ह्यातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावी असा पक्ष आदेश आल्यानंतर शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली नितीन नवले उपतालुका प्रमुख पाली जिल्हा परिषद गट, ज्ञानेश्वर काशीद उप तालुका प्रमुख सांक्षाळ पिंम्री गट, महादेव परस कर उप तालुका प्रमुख जवळा गट, यांची तर अल्प संख्यांकसेलच्या तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
या प्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजुटीने काम करावे ऐकनिश्टेने व प्रामाणिक पणाने काम केल्यास पक्ष दखल घेऊन निश्चितच न्याय देतो
यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू भाऊ महूवाले, उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के जिल्हा सह संघटक रतन गुजर त युवा सेना युवा जिल्हा अधिकारी गजानन कदम तालुका प्रमुख गोरख शिंगन माजी सरपंच किशोर ढोकणे भरत सोळुंके नारायण ढोकणे नागुराव शींगन दिनकर ढोकणे बाबुराव सोळुंके सचिन शिंदे खायुम शेख पिंटू राऊत अर्जुन लोमटे मिठू नवले संतोष राऊत राम काशीद अप्पा काशीद महादेव भांबरे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment