मा युवानेते रणविरराजे (काका ) पंडित यांचा गढी ग्रामस्थाच्या वतीने नागरिक सत्कार संपन्न
बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची नुकतीच निवड झाली असून सरपंच पदी विष्णुपंत घोंगडे यांची निवड करण्यात आली यावेळी गढी ग्रामस्थाच्या वतीने आज युवा नेते रणवीर राजे पंडित यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना रणवीर राजे पंडित असे म्हणाले की माननीय अमरसिंह पंडित साहेब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय राजे पंडित साहेब यांनी गढी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी विष्णुपंत घोंगडे यांची निवड केल्याबद्दल युवा नेते रणवीर राजे पंडित साहेब यांचा गडी ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी रणवीर राजे पंडित यांनी गढी गावातील वडीलधारी ग्रामस्थांना आपले मत व्यक्त करताना सांगितले की तुमच्या सर्वांच्या सूचनेनुसार व घोंगडे विष्णुपंत यांनी गढी गावासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची व त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्यावर गढी ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची जिम्मेदारी टाकली आहे तरी यापुढे घोंगडे यांनी अजून जोमाने कामाला लागावे व काम करत राहा सर्वसामान्य माणसांना मदत करा गढी गावामध्ये सर्व गावकरी यांनी सुद्धा तेवढीच मदत करणे गरजेचे आहे एकटा व्यक्ती काही करू शकत नाही गढी गावाची तुमची मदत पाहिजे तुमच्या हाकेचा माणूस माननीय अमरसिंह पंडित साहेब व माननीय विजय राजे पंडित साहेब यांनी तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस दिला आहे आणि तुमची जोड त्यांना मिळाली तरच विकासात्मक कामे गावात करून घेता येतात आपण सर्वांनी घोंगडे विष्णुपंत च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे तेही तुम्हाला विचारात घेऊन काम करतील असे मत रणवीर राजे पंडित यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले व विष्णुपंत घोंगडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गढी चे माजी सरपंच डॉक्टर चंद्रशेखर गवळी उपसरपंच राजू पठाण सेवा सोसायटीचे चेअरमन रामदास मुंडे माजी सेवा सोसायटी चेअरमन बजरंग मोरे माजी चेअरमन लक्ष्मण मगर माजी उपसरपंच दिलीपराव नाकाडे व्हाईट चेअरमन अंकुशराव इंगळे ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद शिरसाट ग्रामपंचायत सदस्य अमोल ससाने सुमित काळम नाकाडे नवनाथ गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक कचरू महाराज शिरसाट नाकाडे भागवत भाऊ उस्मान भाई राशन दुकानदार मधुकर गायकवाड रत्नाकर कुलकर्णी ज्येष्ठ शिक्षक भीमराव शिरसाठ कांबळे मामा बॉम्बे टेलर नाकाडे उद्धव नाना जाधव भारत जावेद भाई अंबादास पवार घोंगडे मोहन अर्जुन शिरसाट इसाक भाई पठाण परमेश्वर शिरसाट जहागीरदार घोंगडे सदाशिव अनिल मगर नारायण जाधव शेख हकीम भाई युवा नेते राहुल लोणकर अनिल शिरसाट राजेंद्र गायकवाड अनिल गोंजारे गोकुळ शिरसाट आणि गढी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment