शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा, पेपर फुटी नोकऱ्या विकणे आपचे जिल्हा अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन



 
बीड प्रतिनिधी आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने वतीने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत निवेदन दिले की महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा पेपर फुटी नोकऱ्या विकणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात झालेले असून यावरती महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही गोरगरीब विद्यार्थी खाजगी क्लासेस लावून वर्ष नव वर्ष अभ्यास करतात त्यासाठी लाखो रुपये खर्च करून रातन दिवस अभ्यास करतात परंतु या विद्यार्थ्यांना त्या नोकऱ्यांचा लाभ न मिळता तो दलालांच्या मार्फत व महाराष्ट्र शासनाने प्रायव्हेट कंपन्यांना परीक्षा घेण्याचा व भरती करण्याचा जो टेंडरचा सपाटा चालू केला आहे यामुळे योग्य त्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्या होत आहे याकडे कसल्याही प्रकारे महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही यामुळे आम आदमी पार्टी निवेदनाद्वारे आपणास कळवत आहे की याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय थांबवावा अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून याच्या विरोधामध्ये मोठे जन आंदोलन उभा करेल असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जमले जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे शहर अध्यक्ष सय्यद सादेक तालुकाध्यक्ष भीमराव कुटे तालुका संघटन मंत्री दत्ता सुरवसे मच्छिंद्र खांडे तालुका उपाध्यक्ष रामेश्वर गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी