जय जवान जय किसान सरकार येणार -माजी सैनिक नारायण आंकुशे


पाटोदा (प्रतिनिधी)भारत हा कृषीप्रधान देश आहे, जवळपास 65 टक्के प्रतिसाद पापुलेशन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकरी हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कना असून सुद्धा त्यांच्यावर लक्ष दिले नाही आज देशाची GDP 17 टक्के शेतीवर अवलंबून असून सुद्धा शेतकऱ्यावर पुरेपूर लक्ष दिले जात नाहीये. उद्योजकाला मागच्या दहा वर्षात १५ लाख कोटीचा अनुदान दिल्या आणि शेतकऱ्याला अडीच लाख कोटीचा अनुदान दिले हे खूप मोठे तफावत ह्या भारत देशामध्ये पाहायला भेटली आहे, आज आपल्या देशामध्ये 80 करोड हा किसान परिवार असून आजपर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याला नजर अंदाज केलेल्या आहे आजच्या दृष्टीने शेतकरी शेतात मरत आहे सैनिक बॉर्डरवर मरत आहे आणि सर्वसामान्य महिला मिळून मरत आहे तरी सरकारला त्याचे काही घेणेदेणे नाहीये, कितीतरी वर्षापासून शेतकऱ्यांची एमएसपी ची मागणी होती सैनिकांची ओवा रोपे ची मागणी होती सर्वसामान्यांची न्यायाची मागणी होती विद्यार्थ्यांचे रोजगाराची मागणी होती पण सरकार पूर्णपणे या सर्व मागण्याला फेल होऊन जाते धर्माच्या मध्ये गुंतलेले कुठून कुठे दिसत आहे त्यामुळे 76 वर्षानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळण्याकरता शेतकऱ्यांना एमएसपी मिळण्याकरता न्यू उत्तम बाजार भाव मिळण्याकरिता विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याकरता सैनिकांना OROP मिळण्याकरता, देशातील 80 करोड शेतकरी परिवार आणि पाच कोटी सैनिक परिवार एकत्र येऊन 2024 मध्ये सरकार बनवण्याचे काम करणार आहे त्यासाठी पूर्ण भारतातले सैनिक 50 लाख सैनिक रस्त्यावर उतरले असून सर्व राज्यांमधील सैनिक 2024 च्या इलेक्शन तयारी मधी लागलेली आहेत केरळ पासून जम्मू पर्यंत अरुणाचल पासून गुजरात पर्यंत पूर्ण सैनिका एकवटलेला असून शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या व जनतेच्या हितासाठी देशाच्या हितासाठी तिरंग्याच्या सन्मानासाठी रस्त्यावरून मिशन 2024 हे पूर्ण करण्याच्या तयारी मध्ये आहे त्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीचे गठन करून देशातले सर्व सैनिक व शेतकरी भारतीय जवान आणि किसान या पार्टीच्या अंतर्गत 543 जागा लोकसभेमध्ये लढवण्याच्या तयारी मध्ये आहे महाराष्ट्र मधून काल दिनांक 25 जानेवारी रोजी 21 लोकसभेच्या जागेवर सैनिकांना उतरवण्याचे काम फिक्स झालेले आहे तरी उर्वरित जागा लवकरात लवकर पूर्ण करून महाराष्ट्रातील टोटल लोकसभेच्या 48 जागा लढण्याच्या तयारीमध्ये पूर्ण भारतीय जवान किसान पार्टी सज्ज झालेली आहे आजपर्यंत ह्या राजकारण्याने जनता मध्ये जातीपातीचे राजकारण करून जनते जनता मध्ये फूट पाडून आपली पळून पोळी भाजायचे काम केलेले आहे हे आता सर्व सैनिकांच्या शेतकऱ्यांच्या आणि जनताच्या लक्षात आलेले आहे तरी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व सैनिकांनी शेतकऱ्यांनी ठरवले आहे की येत्या आगामी काळामध्ये भारतीय जवान किसान पार्टी सोडता कोणत्याही पक्षाला मतदान द्यायचे नाहीये यांनी आजपर्यंत ना भ्रष्टाचार थांबवला आहे ना अत्याचार थांबवला आहे ना समाजावरचा अत्याचार थांबला ना महिला वरचा अत्याचार थांबला यांनी फक्त आपले घर भरण्याचे काम केलेले आहेत त्यासाठी सर्व जनता या राजकारणाला कंटाळलेली आहे त्यामुळे देशातील जनता हा राजकारणाचा नवीन विकल्प शोधत होते आणि सर्वांची जनतेची एकच इच्छा होती की भारतामध्ये सैनिकांनी पुढे यावे आणि राजकारणाचे सूत्र हातात घ्यावे आणि आज सैनिक राजकारणामध्ये सज्ज झालेला आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्रामपंचायत या सैनिकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि तेथे कोणताही प्रकारचा भ्रष्टाचार न होता सर्व कामे सुरळीत चाललेले आहेत आज हे सर्व नेते दर सहा महिन्याला आठ महिन्याला पक्ष बदलतात ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी केलेले आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला मुळीच आवडलेले नाहीये त्यामुळे यांना ऑप्शन म्हणून ह्या वेळेस महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेची पहिली पसंत देशातली सैनिक आणि किसान आहेत त्यामुळे भारतीय जवान किसान पार्टीला कोणीही संसद मध्ये जाण्यासाठी रोखू शकणार नाहीये भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष श्री नारायण अंकुशे साहेबांनी स्पष्ट केले आहे की आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर कॉम्प्रोमाइज न करता आम्ही देशाच्या हिताचे धोरण घेऊन राजकारणामध्ये उतरणार आहोत आज पाच करोड केसेस पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल सरकारला कोणतेही गांभीर्य नाहीये जनता न्यायासाठी दर दर ठोकरे खात आहे आणि सरकारी अधिकारी सरकार मस्त पार्टीमध्ये एन्जॉय करत आहे त्यासाठी आज देशातले सर्व सैनिक आणि किसान मिळून येत्या 2024 लोकसभा इलेक्शन मध्ये भरघोस मताने निवडून येऊन 76 वर्षानंतर खरं जय जवान जय किसान चे सरकार ह्या भारत मातेला देण्यात येणार आहे याची ग्वाही श्री नारायण अंकुशे आणि सर्व सैनिकांनी दिलेली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी