ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी झारगडवाडी बारामती येथे श्री संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा निमित्त तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह
ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी झारगडवाडी बारामती येथे श्री संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा निमित्त तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताह
सांगता सोहळ्यास भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी झारगडवाडी येथे तीन दिवसांपासुन चालु असलेला अखंड हरिनाम सप्ताहाची वाणी भुषण स्वर संम्राट ह भ प श्री संजय महाराज वेळूकर
(कोरेगावसातारा)
ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांच्या उपस्थितीत बुधवार दि.27 रोजी सकाळी आठ वाजता संंत बाळुमामाची मिरवणुक डोर्लेवाडी झारगडवाडी येथुन काढण्यात आली व नंतर बारा वाजता संत बाळूमामाची प्राणप्रतिष्ठा व विठ्ठल रुक्मिणीमातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली नंतर बारा ते चार वाजे पर्यंत व्यसनमुक्ती शिबीर संपन्न झाले दिनांक 29डिसेंबर सकाळी 9 ते 11या वेळेत काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री संत बाळूमामा यांच्या कृपाशीर्वादाने डोर्लेवाडी झारगडवाडी तालुका बारामती तीन येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते डोर्लेवाडी झारगडवाडी येथे तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती तर बुधवार दि.28 रोजी वारकरी भुषण ह भ प श्री युवराज काका देशमुख महाराज(आळंदी) यांचे पहिल्या दिवशीची शेवा व दुसर्या दिवशीची शेवा मारुती मंदिर मठाधिपती गुरुवर्य ह भ प श्री लक्ष्मण महाराज कोकाटे (कन्हेरी)
तीसर्या दिवसी काल्याचे कीर्तन वाणी भुषण स्वर संम्राट ह भ प श्री संजय महाराज वेळूकर
(कोरेगावसातारा) झाले आहे. कीर्तना अगोदर संपुर्ण भजनी मंडळ ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची श्री तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था मंजवडी वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था काझड
विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आळंदी ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डोर्लेवाडी झारगडवाडी व पंचक्रोशीतील भजनी मंडळी
तर कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे युवा किर्तनकार शिवाजी महाराज शेळके व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे राम कृष्ण हारी माऊली
Comments
Post a Comment