शिव सेना मागासर्वार्गय बीड जिल्हा अध्यक्ष पदी श्री महेश धुरंधरे यांची निवड



बीड प्रतिनिधी सखाराम पोहिकर :-बीड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी शिव सेना राज्य उपाध्याक्ष तथा नगर सेवक मा संजय भाऊ होळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्याची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीमतराव क्षिरसागर . मागासवर्गीय विभागाचे जिल्हा प्रमुख श्री भैय्यासाहेब ससाणे . माजी सरपच सखाराम मोहिते . ईत्यादी मान्यवर उपस्थित होते .
या बैठकीमध्ये श्री महेश मोहनराव धुरंधरे यांची शिव सेना मागासवर्गीय विभाग जिल्हा प्रमुख बीड ग्रामीण पदी नियुक्ती करण्यात आली . शिव सेना बीड जिल्हा सरचिटणीस पदी श्री योगीराज साळवे . तर शिव सेना मागासवर्गीय गेवराई तालुका अध्यक्ष पदी श्री नवनाथ ( जिजा ) धुरधरे यांची नियुक्ती करण्यात आली तर शहर प्रमुख म्हणून आनद सुतार . शहर सुचिव रामभाऊ सुतार . शहर उपाध्यक्ष पदी श्री सुभाष पौळ तर सिरसदेवी सर्कल प्रमुखपदी श्री शिवाजी शिदे . मादळमोही सर्कल प्रमुख श्री बबनराव धस . रेवकी सकल प्रमुख श्री गांवजी कांबळे . धोडराई सर्कल प्रमुख श्री पढरीनाथ सुतार . तलवाडा सर्कल प्रमुख श्री सुखदेव पवार . पाचेगाव सर्कल प्रमुख श्री संतोष कसबे . ईत्यादी कार्यकर्त्याच्या निवडी करून त्याचा शाल श्रीफळ पुष्पहार व शिवबधन बाधुन नियुक्ती पत्र देऊन त्याचा सन्मान गौरव करण्यात आला . या प्रसगी राज्य उपाध्यक्ष श्री सजय भाऊ होळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की छत्रपती शिवाजी महाराज . भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्राती घडवणारे महात्मा ज्योतीराव फुले . यांचे विचार तळागाळातील उपेक्षित बहुजन समाजा पर्यत पोहचुन त्यांना शैक्षणिक सामाजीक व अर्थीक न्याय मिळवून देण्याचे महान काम आपल्या हातुन व्हावे अशी ईच्छा व्यक्त करून बीड जिल्ह्यातील सर्व नवीन नियुक्ती पदाधिका न्याना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बीड जिल्हातील असंख्य कार्यकर्ते बहुसख्येने या बैठकीस उपस्थित होते यावेळी या बैठकीस आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार . शिव सेना मागासवर्गीय बीड जिल्हा सरचिटणीस योगीराज साळ्वे यांनी मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी