हाॅटेल बालाजी बीड येथे मोठ्या उत्साहात आम आदमी पार्टी चा वर्धापन दिन साजरा
आम आदमी पार्टी ला भविष्यातील दिवस चांगले आस्तील-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाघ्यक्ष आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी हि एक सामाजिक चळवळ युवकाणी सहभागी व्हावे*डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता
बीड येथिल आज हाॅटेल बालाजी सम्राट चौंक येथे मोठ्या ऊस्हात पार पडला आम आदमी पार्टीला स्थापण होऊंन आकरा वर्ष पुर्ण करुन यशस्वी रित्य पार करुन बाराव्या वर्षात पदार्पण केले हा शण आम आदमी पार्टी बीडणे दे खिल प्रमुख पाहुणे च्या उपस्थितत पार पडला या वेळी प्रमुख पाहुणे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ता व अध्यक्ष महनुन माजी सैनिक अशोक येडे जिल्हाघ्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या उपस्थित सर्वे कार्यकर्ता सोबत केक कापुण व प्रमुख अतिथि चे स्वागत करुन करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर याणी संबोधित कले कि आम आदमी पार्टी हि एक सामाजिक व्यवस्था परिवर्तन करणारी चळवळ आहे या मध्ये युवकाणी सहभागी झाले पाहिजे कार्यकत्याचा उत्साह वाढवला व सुभेछा दिल्या तसेच आमचे मित्र शेख़ युनुस सामाजिक कार्यकर्ता
या वेळी जिल्हा सचिव रामधन जमाले,शहर अध्यक्ष सैयद सादेक, तालुका अध्यक्ष भीमराव कुठे, तालुका अध्यक्ष कृष्णा जगताप, शहर सचिव मिलिंद पाळणे, बालाजी जोगदंड,केशव मामा इत्यादि उपस्थित होते
Comments
Post a Comment