उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठेकणार्या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब गायकवाड
पारधी महिलेवर अन्याय प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावा मागणीसाठी उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयाला कुलूप ठेकणार्या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - बाळासाहेब गायकवाड
पाटोदा (गणेश शेवाळे) आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे पारधी महिलेवर झालेल्या अन्यायाचा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वां सर्व अँड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील पारधी समाजातील महिलेवर अन्याय करणार्या आरोपींना ताक्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी उद्या आष्टी डीवायएसपी कार्यालयालावर अँड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुलूप ठोकण्यासाठी निघणार्या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आशे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पाटोदा तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे
Comments
Post a Comment