मराठा आरक्षण प्रश्ननी सकल मराठा समाज यांच्या वतीने उद्या वैद्यकिन्हीत चक्काजाम आंदोलन
पाटोदा (गणेश शेवाळे)सकल मराठा समाज यांच्या वतीने ५३८-ड राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता वैद्यकिन्ही, बेनसुर,सोनेगाव,वाघीरा, घाटेवाडी, रामेवाडी,वैजाळा सौंदाणा, पाचेगाव, दासखेड,पाचंग्री,मंझरीघाट, बोडखेवाडी,ब्राम्हणवाडी,बेडूकवाडी या गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वैद्यकिन्ही येथे उद्या दि. ३१/१०/२०२३ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत उद्या चक्का जाम आंदोलन होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे
Comments
Post a Comment