गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण


बीड जिल्हा प्रतिनिधी सखाराम पोहिकर:- गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी आज सकाळी 9--00 वाजता गढी येथील माजलगाव फाटा येथील चौकात मनोज जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण व अन्नत्याग आसे उपोषण सुरू केले आहे जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गढी येथील ग्रामस्थ व महिला भगिनींनी हे साखळी उपोषण सुरू राहील असे गढी येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित युवक बाळासाहेब मुळीक.राहुल लोणकर . गणेश गायकवाड.मोहन घोंगडे.पदमाकर सिरसाट व महिला भगिनींनी नर्मदा सिरसट.मदा गायकवाड.ईत्यादी महिला व तरूण युवक या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत या वेळी महिला भगिनींनीशी चर्चा करताना त्या अश्या म्हणाल्या की आमच्या मुलांना व मुलींच्या शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ होईल तेव्हा या सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे या साखळी उपोषणात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींनी बोलताना दिसत होत्या

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी