केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची दीशाभुल केली ? केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस - रोहन गलांडे पाटील
केज/ प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या वेळेत मराठा समाजाला आरक्षण दीले नाही यांचा स्पष्ट अर्थ असा होतो की मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारला कुनाची दीशाभुल करावी यांची अक्कल नाही व केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस आहे असे मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी अरोप व्यक्त केला आहे.राज्या सरकारने मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या कडुन तीस दिवसाचा वेळ मागितला जरांगे पाटील यांनी चाळीस दीवसाचा वेळ दीला परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दीले म्हणून राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल केली जात यांची थोडी तरी लाज बाळगली पाहिजे राज्य सरकारने घेतलेल्या वेळेत आरक्षण देऊ शकत नाही तर राज्य सरकार सोबत आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य रोहन गलांडे पाटील यांनी व्यक्त केले आहे . म्हणून केंद्र व राज्य सरकार नालायक पनाचा कळस आहेत असे मराठा योद्धे रोहन गलांडे पाटील यांनी वक्तव्य व्यक्त केले आहे.तसेच मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी परत अमर उपोषन सुरू केले आहे त्यांना जर काही झाले तर महाराष्ट्रात पेटवू असे आवाहन सरकार रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment