पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कडा येथील कार्यक्रमाला येण्याचे जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे यांना निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कडा  येथील कार्यक्रमाला येण्याचे जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे यांना निमंत्रण
  १०० सेवानिवृत्त शिक्षकांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार सन्मान
आष्टी  ( प़तीनिधी  --गोरख मोरे  ) : बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांची  संयोजक बूथ रचना -- मन की बात बीड जिल्हा शंकर देशमुख यांनी  भेट घेऊन रविवार दि २४ सप्टेबर रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात आष्टी तालुक्यातील कडा येथे कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण  देण्यात आले. 
  या प्रसंगी कडा व परिसरातील १०० सेवा निवृत्त शिक्षकांचा सन्मान जिल्हाधिकारी यांचे हस्ते केला जाणार असुन ज्या शिक्षकवृदांनी जीवनभर ज्ञानदानाचे काम केले , त्या सर्वांचा सत्कार करण्याची इच्छा होती . मा. बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ --मुंडे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले , या प्रसंगी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे उपस्थित होते  .
  
Comments
Post a Comment