भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.



बीड(प्रतिनिधी):-भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.थोरात म्हणाले की कलाम यांनी देशाच्या संरक्षण आणि खगोलीय क्षेत्रात दिलेल्या अभूतपूर्व योगदान दिले आहे त्याबद्दल देशाचा प्रत्येक नागरिक त्यांचा ऋणी राहील असे त्यांनी सांगितले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी