स्वकष्टातून फुलवली ड्रॅगन फ्रूट ची शेती
आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) :
आपल्या बीड जिल्हा तसा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा असून याठिकाणी मागचे 2-3 वर्ष सोडले तर म्हणावं असा पाऊस कधी होत नाही.. दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.. परंतु अशाच जिल्ह्याच्या ठिकाणी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथिल नामवंत शेतकरी -बागायतदार भाऊसाहेब घुले यांने हे प्रमाण खोटे ठरवून आपल्या स्वकष्टातून हे ड्रॅगन फ्रूट पिकवून तालुक्यातील शेतकऱ्यांना एक नवीन आशा दिली आहे.. अशा कष्टातून पिकवलेल्या फळाची पहिली चव लाडके लोकप्रिय शेतकऱ्याची* जाणीव असलेले आमदार बाळासाहेब काका आजबे यांना देताना प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब घुले डॉ संतोष कदम, शिवाजी जरांगे, अशोक पोकळे, गणेश पडोळे, बबन काळे, राजेंद्र जरांगे, ताराचंद कानडे, दादा जरांगे, डॉ तावरे, राम गोंदकर, नितीन तावरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते .
Comments
Post a Comment