आज स्वराज्य पक्षाच्या वतीने मुबइ -नाशीक महामार्ग व जूनवणे वाडी तालुका इगतपुरी (नाशिक) येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले
.
आज संपुर्ण महाराष्ट्र भर स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे , संपर्क प्रमुख करण गायकर , सरचिटणीस धनंजय जाधव व नाशीक मधे जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांचा मार्गदर्शना माधे आंदोलन करण्यात आले.
जुनवने वाडी येथील मयत भगिनीस श्रद्धांजली स्वराज्य पक्षाच्या वतीने वाहण्यात आली. पिडीत कुटुंबाची चौकशी केली असता बाहेर औषध उपचार करण्यात आले असे प्रशासन आरोप करत,कुटुंबाचा सांगण्या प्रमाने अशी कुठलीही ट्रीटमेंट वैद्या कडून घेतली गेली नाही . जुनवणेवाडी येथील पिडीत कुटुंबाचा न्याया साठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यात प्रामुख्याने रस्त्याची मागणी करण्या आली .स्थानीक आमदार व खासदार यांनी त्वरित लक्ष घालावे व न्याय द्यावा अन्यथा कलेक्टर ऑफिसला जुनवणे वाडीच्या रस्त्याबाबत नक्कीच आंदोलन करण्यात येइल . त्याच प्रमाने आज विविध गावांमधे आंदोलन करण्यात आले. स्थानीक लोकप्रतीनिधींनी जनतेला वेठीस धरु नाही अशी भुमीका स्वराज्य पक्षाने घेतली.
महामर्गावर खड्डे बुजवा ..जिव वाचवा..
रस्ते आमचा हक्काचे नाही कुनाचा बापाचे.. आशा घोशना देऊन स्वराज्य पक्षा चा वतीने महामार्गावर आंदोलन करण्यात आल.. यावेळी खड्यांचा सतकार करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व प्रशासनाने दखल घेऊन काही तासातच खड्डे भरायला सुरवात केली.त्या बद्दल जिल्हाप्रमुख रुपेश नाठे व पदाधीकार्यांनी प्रशासनाचे आभार मानले
उपस्तीथ जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे , उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाठी जुनवने वाडी पिडीत कुटुंब ,तालुका संपर्क प्रमुख शिवाजी गायकर, ता.प्रमुख नारायन भोसले , ता.उप प्रमुख सखाराम गव्हाणे ,व्यापारी आघाडी नारायन जाधव, सहकार अघाडी हरिष कुंदे , युवा अघाडी गोकुळ धोंगडे , युवा संपर्क प्रमुख विवेक वारुंगसे, संधटक क्रुष्ण गभाले , रोहीदीस टीळे , गणेश सहाणे , वैभव दातीर ,अनील शेजवळ, ज्ञानेश्वर मालुंजकर , राहुल भोर , यश ठोके , बंटी टीळे , अंकुश शेजवळ , विशाल पवार , अजय कश्यप, बनु सहाणे उमेश सुरुडे , मारुती अघान व जुनवने वाडी ग्रामस्थ , इगतपुरी तालुका नागरीक उपस्तीथ
[रस्ते हे आमचा हक्काचे आहेत. गाडी घेताना रोड टेक्स व रसत्यावर टोल भरुन देखील अशी परिस्तीथी असेल तर नक्कीच लोकांनी २०२४ साठी स्वराज्य एकमेव पर्याय ठेवला पाहीजे.
~ डॅा.रुपेश नाठे ( जिल्हाप्रमुख ) ]
Comments
Post a Comment