सोयगाव येथे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक

सोयगाव येथे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली प्रशासकीय आढावा बैठक....

अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम 5 जुलै पर्यत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी तहसीलदार यांना सूचना....



सोयगांव प्रतिनिधि मुश्ताक शाह 

ANCHOR: शुक्रवारी सायंकाळी झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गाव निहाय आढावा घेत विविध कामांचा आढावा घेतला आढावा बैठकीत मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आढावा बैठकीत अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली यावेळी अंबादास दानवे यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना पाच जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याबाबत सूचना केली सोयगाव हे गैरसोयीचे गाव नसून हे एक सोयीचे ठिकाण आहे यासाठी अधिकाऱ्यांनी भान ठेवावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी