येवल्याचे भाग्यविधाते ना.भुजबळ साहेबांच्या सहभगातून स्वच्छ येवला सुंदर येवला मोहीम

.

दिलीप आण्णा खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्यापासून स्वच्छता मोहीम
ना.भुजबळ साहेबांच्या स्वच्छ येवला सुंदर येवला या संकल्पनेतून येवला शहर व वाढीव नव वसाहती सह हायवे परिसरातील मुख्य नाले व गटारींची आदरणीय भुजबळ साहेबांच्या स्वखर्चातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या माध्यमातून शहरातील मुख्य नाले व गटारींची साफसफाई करण्यात येणार आहे.शुक्रवार दि 30 जून 2023 रोजी सकाळी 10 वा विंचूर चौफुली येवला येथून *राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा .श्री दिलीप आण्णा खैरे* यांच्या शुभहस्ते तर ज्येष्ठ नेते मा श्री अंबादास बनकर अण्णा ,स्विय सहाय्यक मा श्री बाळासाहेब लोखंडे , विधानसभा अध्यक्ष श्री वसंत पवार,शहरअध्यक्ष श्री दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष श्री हुसैन शेख,राजश्री पहिलवान,प्रदीप सोनवणे,भोलानाथ लोणारी,शबाना शेख,माजी नगरसेवक निसार निंबुवाले,अमजद शेख,मुस्ताक शेख,मलिक मेंबर,भारती येवले,निसार चप्पलवले,राजेश भांडगे,संजय परदेशी ,यांच्या प्रमुख उस्थितीत करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोहिमसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा आपल्या सूचना नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाशी समन्वय साधावा या मोहिमेसाठी लोक सहभागाची मदत आवश्यक आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी