महाराष्ट्राच दैवत श्रीक्षेत्र भगवान गड-आषाढी विशेष
-----------------------------------------
बीड गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869
-----------------------------------------
मराठवाडा ही साधु संतांची भुमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधु संत जन्माला आले आणि आपले जिवन भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे याच मराठवाड्यात अहमदनगर जिल्ह्यातील संत कुलभूषण महात्मा संत भगवान बाबा यांनी स्थापन केलेला श्री क्षेत्र भगवान गड गडाचे मठाधिपती गुरुवर्य श्री संत भगवान बाबांनी अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आषाढी निमीत्त जे भाविक श्रीक्षेत्र पंढरपुर ला गेलेत
पंढरपूर येथे जाऊन विठठल रुक्मिनी चे दर्शन घेऊन संत भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होतात.
श्री क्षेत्र भगवान गड हे तिर्थक्षेत्र पाथर्डी तालुक्यात आहे ते तिर्थक्षेत्र ज्या डोंगरावर आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी किमान 10 किलोमिटर असुन पुर्व पश्चिम रूंदी तिन किलोमीटर आहे या डोंगराचे विशेष वैशिष्टये असे की हा डोंगर कोणत्या ही दिशेने पाहिल्यास तो अर्ध चंद्राकृती दिसतो.तसेच श्री क्षेत्र भगवान गड हे संस्थान अति प्राचीन असून तेथे सप्त ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी भगवान गडावर मध्ये भक्तांना पहावयास मिळते व तेथील विठ्ठल रुक्मिनीची मुर्ती ही स्वयंभू असुन प्रत्यक्ष आज पंढरपूर मध्ये भगवान बाबा मठाम्धे पंगती होतात
नदी गौतमीच्या तटी जन्म झाला अदि ब्रम्हवेदांत तपे पुर्ण केला ॥दिली भेटी देवे आले पंढरी ला नमस्कार माझा श्री सदगुरू पांडुरंगाला
जय हरि विठ्ठल..!
धन्यवाद माऊली..
Comments
Post a Comment