महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या समृद्धी चषक निबंध स्पर्धेत सोयगाव येथील कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगाव ची विद्यार्थिनी कु.गुंजन कडुबा ठाकरे





सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह 




 विद्यार्थीनीची जिल्हास्तरावर घवघवीत यश. कु.गुंजन कडुबा ठाकरे या विद्यार्थीनी ने 25 हजाराचे प्रथम बक्षिस जिंकले या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मधुकर चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, योजना शिक्षणाधिकारी ए.बी.झाडबुके,शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर संचलित ,कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल सोयगाव च्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई रंगनाथरावजी काळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर एलीस, एकनाथ कोलते, प्रा.डॉ. दादासाहेब पवार, आदींनी कौतुक केले. तर आमखेडा चे सरपंच श्री गजानन ढगे ,कडुबा ठाकरे, योगेश काळे, प्रणय कुलकर्णी, शितल वराडे,मनिषा पाटील, शितल पगार, अंजली कथलकर ,विद्या पाटील, आशा गणगे,जयश्री श्रीवास्तव, नम्रता पाटील, नलिनी पाटील, रोहिणी पाटील, प्रेरणा मोरे,मुश्ताक शहा,संजय डापके,ज्ञानेश्वर पंडित, आदी पालक व शिक्षकांनी या विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी