सोयगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी.जयंतीची कार्यकारिणी घोषित,अध्यक्षपदी रविंद्र काळें यांची निवड



सोयगाव प्रतिनिधी मुश्ताक शाह 
     
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे बौद्ध धम्म उपासक आणि उपासीकाची महत्व पुर्ण बैठक नुकतीच पार पडली त्यात एक मताने अध्यक्ष,उपाअध्यक्ष, व खजिनदार यांची निवड करण्यात आली आहे.
  अध्यक्ष.रविंद्र काळे.राष्ट्रवादी कोंग्रेसचे शहर अध्यक्ष,संदीप चौधरी शिवसेना समाजसेवक,अक्षय हिवराळे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड नव तरूण बौद्ध मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत आणि सहमतीने ही निवड पार पडली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी.जयंती असल्याने येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सर्व नवं तरुण बौद्ध मंडळासह सर्वच समाजाला उत्सुकता लागली आहे, तो दिवस डॉ.आबेडकर यांचा जन्मदिवस असल्याने आनंदाचा दिवस आहे.
 उर्वरित सन्माणीय कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे भास्कर श्रीखंडे , गणेश पगारे ,सुनिल पगारे , राहुल श्रीखंडे , नितीन साळवे , नामदेव पगारे , भगवान वानखेडे , रमेश साळवे , अतूल पगारे , अंकुश पगारे , आनंद पगारे , मयुर पगारे , राहुल पगारे , हर्षल काळे , कलीम पठाण , उदय रावळकर , बौध्द उपासक उपासीका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी