वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार बालाजी काळे
बीड प्रतिनिधी. अंकुश गवळी
राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक बीड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली ,यावेळी या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सचिव आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती, यावेळी या बैठकीमध्ये प्रास्ताविक राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी आपले प्रास्ताविक केले व येणाऱ्या बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद रासप बीड जिल्ह्यामध्ये स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी केले. बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेळके माऊली सलगर महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव शिवाजी शेंडगे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष महेश चौरे सर जिल्हा संपर्कप्रमुख मतकर अण्णासाहेब जिल्हाध्यक्ष कल्याण गवते जिल्हाध्यक्ष भगवान माने कर्मचारी जिल्हाध्यक्ष विक्रम सोनसळे लोकसभा अध्यक्ष माऊली मार्कड विधानसभा अध्यक्ष शिवाजी चांगन सरचिटणीस जिल्हा डॉक्टर तांबे जिल्हा सचिव काशीद परशुराम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार उंबरे येळे सर सामाजिक कार्यकर्ते शिवराम शिरगिरे युवा नेते गाडेकर तालुका अध्यक्ष परळी शाम महानोर तालुका अध्यक्ष शिरूर गोवर्धन गोरे तालुका अध्यक्ष बीड भाऊ दिंडी आष्टी तालुका अध्यक्ष शिवाजी गोरे पाटोदा तालुका अध्यक्ष बालाजी काळे वडवणी तालुका अध्यक्ष माजलगाव तालुका अध्यक्ष गवळी धारूर तालुका अध्यक्ष या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री विजय गिरे सर यांची पदवीधर जिल्हाध्यक्षपदी युती जिल्हाध्यक्ष फाटक मॅडम डोळसकर मॅडम जिल्हाध्यक्ष पदी निवड व संगीता मॅडम तालुका अध्यक्ष बीड व श्री संतोष कराड सर यांची जिल्हा संघटक पदी तसेच श्री गणेश ढोरमारे यांची युवक जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment