मा. मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री दिल्ली सरकार यांना अटक केल्याबद्दल केंद्र सरकारचा बीडमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

      
.                      
बीड प्रतिनिधी :-दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री मा. मनीष सिसोदिया यांना केंद्रीय जाच एजन्सी यांनी खोट्या गुण्याअंतर्गत केंद्र सरकारच्या दबावांमध्ये अटक केल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला पाठीमागील बऱ्याच काळापासून आम आदमी पार्टी व आम आदमी पार्टीच्या नेत्यांना केंद्रामधील भारतीय जनता पार्टी सरकार हे केंद्रीय ज्याचे यांच्यामार्फत साधना करत आहे पाठीमागे दिल्लीचे आरोग्यमंत्री मा. सत्येंद्र जैन यांना व एमसीडी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत असताना देखील मेयर पासून अडीच महिने एलजी च्या माध्यमाने लोकतंत्र ्याची गळचेपी करून सरकार बनवण्यापासून वंचित करण्यात आले मा. मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री यांना खोट्या आरोपांमध्ये जाच एजन्सी या सीबीआयने केली आहे या निषेधार्थ आम आदमी पार्टी बीड आज आपल्या कार्यालयासमोर निदर्शना करून या एजन्सीचा व केंद्र संविधानिक मार्गाने चालत असलेल्या सरकारला आडंगा घालून पाडण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टींचा जाहीर निषेध करत आहे याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरेल याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांचे असेल आशियाचे निवेदन जिल्हाधिकारी ंना देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे संघटन मंत्री ज्ञानेश्वर राऊत तालुका अध्यक्ष भीमराव कुठे शहराध्यक्ष सय्यद सादिक दत्ता सुरवसे दादासाहेब सोनवणे रामधन जी जमाले रामभाऊजी शेरकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी