राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी वंदना ताई गोगडे यांची निवड
अहमदनगर प्रतिनिधी:-येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना ताई गोगडे यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महीला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी
निवड करण्यात आली
राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या महीला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राष्ट्रीय अध्यक्ष मा. आर. के. दिवाकर उपाध्यक्ष भुषण पवार राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनाक्षी ताई अहिरे,दिपा वैतकार वैशाली ताई परदेशी,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे, दिपाली बोराडे
तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.
Comments
Post a Comment