सोयगाव पोलिसांच्या तत्परतेने वाचले तरुणाचे प्राण

 

सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग) शनिवार, ता, २५ एक चिमुकली पोलीस स्टेशनला आली आणि ठाणे अंमलदार यांना कळविले की सर माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत तेव्हा ठाणे अंमलदार दोड यांनी एका क्षणाचाही‌ विचार न करता लागलीच रात्रीच्या नाकाबंदीवर गेलेले पोलीस अमलदार गणेश रोकडे यांना प्रभाघवनी वर संपर्क करून माहिती दिली की एक इसम भवानीपुर येथील राहते घरी येथे आत्महत्यातेच प्रयत्न करीत आहे तुम्ही लवकर असे कळविले वरून पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतला पोचवलं तर इसमाने पोलिस आले ते पाहून घराचे बालकनीच पाईपला बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली तेव्हा पोलीस अंमलदार रोकडे यांनी त्वरित परत जाऊन त्यांना वरती उचलून पकडल तेव्हा आजोबाजुला पाच ते सहा महिलांनी कहीच सुचत नव्हतं की काय करावं तेहा पोलिसांनी अमलदारांनी सांगितल की बाहेरुन माणसला बोलवा गळफासची दोरी कापावी लागेल तेवढ्यात रिक्षा स्टैंड वर थांबलेली चार-पाच पुरुषानी येऊन मदत केली एकाने दोरी कापली आणि त्या माणसला जिव वाचला , सदर इसमास उपचार कामी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दाखल करण्यात आले आहे सदर इसम ३८ वषोचा असुन १३ वर्षचा चिमुकली ने पिताचे प्राण वाचविले म्हणून पोलीस अंमलदार गणेश रोकडे यांनी पसगवघानामुळे शेळीचे लक्षघाल्याने व तात्काळ मदत केल्याने एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत सर्व स्तरावर औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे व पोलीस अमलदार गणेश रोकडे यांचे धाडसाचे कायेतपतर कौतुक होत आहे ,

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी