कोपरगाव शहरातील डी पॉल पब्लिक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तसेच विविध स्पर्धांमध्ये विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी व्ही.एम.एस.एस. अहमदनगरचे अध्यक्ष, फादर हेबिक इडापल्ली, माजी नगरसेवक, गटनेते विरेनजी बोरावके, कृष्णाजी आढाव, पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वरजी चाकणे, गटशिक्षण अधिकारी शबानाताई शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशजी आव्हाड, प्रशांतजी शिंदे, सचिनजी बोरुडे, शिक्षक फादर साजी, फादर टिन्सन, आरतीताई जगताप, मनीषाताई परजणे, उज्वलाताई पाटील, राहुलजी तोरणे, भावनाताई अमृतकर, सुशीलजी देशमुख, पूजाताई भागवत आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment