नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण
नगर परिषद कार्यालयात मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण
परळी वैजनाथ , (प्रतिनिधी) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त परळी नगर परिषद कार्यालयात नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरूवार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगर परिषदचे मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर परिषदेचे संतोष रोडे सह नगर परिषदचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment