सेवाध्वज रथयात्रेच बुधवारी होणार गेवराई शहरात आगमन बंजारा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थितीत रहावे प्रा पी .टी चव्हाण
बीड ( सखाराम पोहिकर ) बंजारा समाजाच्या इतिहासात प्रथमच देशातला सर्वात मोठा पंचधातू पासून निर्मित संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सेवाध्यज स्थापना पोहरादेवी व उमरी तिर्थक्षेत्राचा सर्वागीण विकास करण्यासाठी 593 रूपयाच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा बंजारा समाजाचे लोकनेते अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 फेब्रवारी 20 23 रोजी पोहरादेवी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे . उपमुख्यमंत्री ना देवेद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या ऐतिहासिक व गौरवशाली सोहळ्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशातील आंध्रप्रदेश . मध्यप्रदेश . तेलगणा व मुंबई महाराष्ट्र या चार राज्यातुन हजारो किलोमीटरचा प्रवास करत सेवा ध्यज रथयात्रा 11 फेब्रवारी रोजी पोहरादेवी येथे पोहचणार आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई येथून पोहरादेवी कडे जाणाऱ्या सेवाध्यज रथयात्रेच बीड जिल्ह्यात फक्त गेवराई तालुक्यात बुधवार दिनांक 31 / 1 / 2023 रोजी दुपारी 3 = 30 वाजता आगमन होणार आहे . अशी माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मा महासचिव माजी जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा पी टी चव्हाण यांनी दिली . गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवानी सेवाध्यज रथयात्रेचे भव्य दिव्य . स्वागत करण्यासाठी व संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच पुजन व दर्शन घेण्यासाठी झमझम पेट्रोल पंप बीड बायपास येथे बुधवारी दुपारी 3 = 00 वाजता आप आपल्या मोटरसायकल . चारचाकी गाडी घेऊन विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी तांड्यातील भजनी पथकांना सोबत घेऊन उपस्थित रहावे आसे आवाहन अण्णासाहेब राठोड . महत सुंदरसिग महाराज . रमेश . पवार . अजित चव्हाण . बाळासाहेब चव्हाण . नरेद्र राठोड संजय चव्हाण . विनायक चव्हाण . सरपंच बाळू राठोड . विष्णू राठोड . लक्ष्मण चव्हाण . अनिल राठोड . सतिश पवार . हरिभाऊ राठोड . साहेबराव . राठोड . छगन पवार . अभिजित राठोड . पवन जाधव . सचिन जाधव . विकास राठोड . नितिन पवार . बाबासाहेब राठोड रवि राठोड शामराव पवार . रमेश राठोड प्रकाश राठोड . संतोष जाधव . कृष्णा राठोड . सुरज पवार . सह समस्त बंजारा समाज बांधवाच्या वतीने या सेवाध्वज रथयात्रे बहुसंख्येने उपस्थितीत राहावे आसे आवाहन करण्यात आले आहे
Comments
Post a Comment