मोरवड ग्रामपंचायत ग्रामीण जलजिवन पाणीपुरवठा, सरपंच नवनाथ लंबाटे ,विवेक अंडील यांच्या प्रयत्नातून अखेर मान्यता
वडवणी प्रतिनिधी ,अंकुश गवळी
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मोरवड ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अंतर्गत मोरवड जलजिवन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली यामध्ये गावचे विद्यमान सरपंच नवनाथ ज्ञानोबा लंबाटे व विवेक परमेश्वर अंडील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व यांच्या प्रयत्नातून अखेर गावाला जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर, लवकरच कामाला सुरुवात करणार असे प्रतिपादन मोरवड गावचे सरपंच नवनाथ लंबाटे, यांनी केले आहे
Comments
Post a Comment