दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली
सोयगाव ( प्रतिनिधी . ) दि , 26, 11, सोयगाव येथील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली . बाळासाहेबांची शिवसेनेच्या- वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका प्रमुख प्रभाकर आबासाहेब काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,जि प सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,नगरसेवक भगवान जोहरे, हर्षल काळे,गजानन कुडके,बाबू चव्हाण,राजु दुतोंडे,कदिर शाह,मंगेश सोहनी,वसंत राठोड,श्रावण जाधव,प्रताप जाधव,दत्तू इंगले,भारत तायडे,अरुण वाघ,चंद्रकांत सोनवणे,अमोल मापारी,हर्षल देशमुख,श्रावण राठोड,शेख बबलू,गजानन बदक,बापू कोथळकर, अशोक ढगे, बाळू आगे,योगेश वामणे,राजू म्हस्के,सुरेखा तायडे,सुशीलताई इंगळे,राजेश सोनवणेआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment