वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने संविधान दिन साजरा


भारतीय घटनेचे शिल्पकार परमपुज्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले भारतीय घटनेचे संविधान २६ नोव्हेंबर१९४९ संविधान दिवस
 २६नोव्हेंबर२०२२ संविधान दिवस साजरा संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून साजरा करण्यात आला 

यावेळी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड तालुका महासचिव किशोर भोले शहर अध्यक्ष दस्तगिर बबू शेख शज्हर महासचिव सतिष प्रधान अजय खरात राजकुमार गायकवाड सुदाम मोरे पत्रकार रघुनाथ थोरात कांबळे साहेब वंसत भोले सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते




Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी