मालकी हक्कासाठी क्रांती संघटना आक्रमक


मालकी हक्कासाठी हल्लाबोल, "पी आर कार्ड आमचं हक्काचं नाही कोणाच्या बापाचं" घोषणेने जिल्हाधिकारी परिसर दणाणला

औरंगाबाद प्रतिनिधी
गुंठेवारी, झोपडपट्टी, दलित वस्ती, गायरान वरील वसाहती व अनधिकृत वसाहती यांना अधिकृत करून मालकी हक्काचे मालमत्ता पत्रक (पी.आर.कार्ड) देण्यात यावे यासाठी क्रांती संघटनेचे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जन आंदोलन करण्यात आले.
यावेळी क्रांती संघटना अध्यक्ष राहुल भाऊ साळवे, दिनकरदादा ओंकार,ए आर वासनकर,रतनकुमार पंडागळे,अमित भाऊ वाहूळ, अरविंद कांबळे, रेखाताई राऊत, विजय वाहूळ, आनंद भाऊ बोर्डे, आनंद चांदणे, रमेश मगरे, नीताताई दाभाडे, वंदना बोर्डे, रवी बनकर, सचिन दाभाडे, कपिल बनकर, विशाल रगडे, सुहास त्रिभुवन, सोनू गवई, प्रभू राऊत, नितीन दाभाडे, प्रभू बोर्डे, राजू सुरडकर, मनीषाताई बुटे, गणेश साळवे, प्रभाकर बोर्डे, सतीश जाधव, सोमनाथ जाधव, अजय साळवे, तुषार आदके, सुरेश मगरे, प्रवीण खरात मीनाताई मिसाळ, मीनाताई काकडे, कांता अहिरे, अजय गाडे, मोहन गायकवाड, अमोल वाघ, अड्डू पठाण, अमोल दांडगे, असेफ पठाण, अनु जब्बार, राहुल सरोदे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते. या जन आंदोलनाला बी आर एस पी पक्ष, छावा संघटना, स्वराज्य संघटना, जीवा सेना व इतर संघटनांचा पाठिंबा देण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी