भुषण पवार व मित्र परीवारातर्फे रक्तदान शिबीर आनंदमय वतावरनात पार पडले
बीड प्रतिनिधी: सध्या बीड जिल्हा रूग्णालयात रक्तपेढीत कमतरता असुन या जानिवातुन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा सहसंयोजक तथा बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष भुषण पवार यांच्या प्रमुख मार्गद्शनाखाली व मीत्रपरीवार यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी सतीष राठोड विजय चांदने राजेश चरखा डॅा बीराजदार आकाश राठोड दत्तात्रय राठोड रमेश राठोड विकास पवार बापुराव प्रभाळे दादासाहेब नन्नावरे अमोल तीडके बबन वाघमारे राहुल शिंदे नितीन आमटे हरीभाऊ नवले आन्णासाहेब बीडकर दिलीप बडे आदींनी परीश्रम घेतले तसेच जिव्हाळा अनाथालय येथे गरजूंना मदत व खाद्य वाटप केले…!
Comments
Post a Comment