गढी येथील सेवा सोसायटी सहकारी संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध
गेवराई ( सखाराम पोहिकर) गेवराई तालुक्यातील गढी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक हि बिनविरोध करण्यासाठी गढी ग्रामपंचायत चे सरपंच आंकुशराव गायकवाड यांनी सर्व ग्रामस्थांना अनमोल आसे मार्गदर्शन करून हि आपली सेवा सोसायटी सहकारी संस्था बिन विरोध करण्यासाठी आपण सर्वानी सहकार्य करावे आसे सांगितले तेव्हा सर्व ग्रामस्थानी . या मतास सहमती देऊन हि सेवा सोसायटी बिनविरोध करण्यात आली या वेळी नुतन संचालकानी माजी आमदार तथा राष्ट्रवादी क्रॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस श्री अमर सिह पंडित यांची भेट घेतली . तेव्हा मा श्री अमर सिह पंडित यां नी नवीन संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या सेवा सोसायटी चे नवीन बिनविरोध निवडून आलेले संचालक सर्वश्री 1) श्री इंगळे अंकुश २ ) मगर रामा . 3) मोरे बंजरंग महादेव 4) चौधरी गगुबाई 5 ) जाधव शहादेव 6) पवार बंडू 7) गायकवाड मधूकर लक्ष्मण 8) ससाने महादेव भिमराव 9 ) काळे नंदाबाई 10 ) मगर देऊबाई 11 ) मुंढे रामदास बाबासाहेब 12 ) गायकवाड दामोधर ईत्यादी यावेळी गढीचे सरपंच अंकुशराव गायकवाड . रत्नाकर कुलकर्णी मंगेश कांबळे महादेव सिरसट विष्णूपंत घोगडे उद्धव नाकाडे गोकूळ सिरसट आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
Comments
Post a Comment