उपसंचालक यांची पाटोदा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट


पाटोदा (गणेश शेवाळे) आरोग्य उपसंचालक यांनी रात्रीच्या सुमारास पाटोदा ग्रामीण रुग्णालय यांना अचानक भेट देऊन रुग्णालयाचा आढावा घेत सर्व विभागाची पाहणी करून मेडिसिन विभागातील औषध गोळ्यांची एक्सपायरी दिनांक चेक केली. रुग्णालय परिसर स्वच्छते बाबत ग्रामीण रुग्णालय स्टाफचे कवतूक करत खूप स्वच्छ परिसर व रुग्णालय आहे असे मत आरोग्य उपसंचालक यांनी व्यक्त केले.ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करत अडीअडचणी विचारल्या व सर्व दस्तावेज यांची पाहणी केली व स्वतः बायोमेट्रिक हजेरी लावून पाहणी केली त्यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राऊत व पाटोदा ग्रामीण रुग्णालय मधील सर्व स्टाफ उपस्थित होता

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी