कन्हेरवाडी चे लोकप्रिय सरपंच, कृ.उ.बा.स.संचालक राजेभाऊ फड व श्रीरामजी मुंडे यांच्या वतीने स्वखर्चातून रत्याची दुरुस्ती
स्थानिक गावकरण्यानी मानले मा.राजेभाऊ फड आणि श्रीरामजी मुंडे यांचे आभार..
परळी प्रतिनिधी शितलकुमार रोडे -परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून आनंद नगर येथे रस्त्याची दुरवस्था झाली होती येथील नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाला याची माहिती व पत्र व्यवहार केलेला होता पण सदरील गोष्टीवर कुठल्या ही प्रकारे लक्ष दिले गेले नाही म्हणून गावचे लोकप्रिय सरपंच आणि क्र.उ.बा.स.संचालक राजेभाऊ फड आणि श्रीरामजी मुंडे यांना भेटून समस्या सांगण्यात आली होती या वेळी त्यांनी आश्वासन देऊन 27/10/22 रोजी स्वखरच्यातून रस्था दूरस्थ करून दिला आहे त्यामुळे गावकर्यानी त्याचे मनापासून अभिनंदन करून आभार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेते श्रीरामजी मुंडे,उपसरपंच रामहरी फड,सो.चे.मिनिनाथ दादा फड, गुंडीबा फड,प्रल्हाद गित्ते,गोविंद मुंडे,ओमकार फड,मुकेश घेणे,आनंद दहीफळे,गणेश फड,माणिक मंदे,केशव दहिफळे,संतोष फड,रोहित फड,आदेश मोरे,प्रशांत रोडे,अमोल रोडे,आदी उपस्थित होते..
Comments
Post a Comment