महात्मा फुले युवा दलाच्या बीड तालुका प्रमुख पदी संजय बनकर यांची निवड


बीड/ प्रतिनिधी

महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड.सतीश शिंदे यांच्या सुचनेनुसार व महात्मा फुले युवा दलाचे बीड जिल्हा प्रमुख अजय भैय्या शिंदे यांनी संजय बनकर यांची महात्मा फुले युवा दलाच्या बीड तालुका प्रमुख पदी निवड केली त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या माध्यमातून महात्मा फुले युवा दलाचे ध्येयधोरण सर्वसामान्‍य पर्यंत पोहचविण्यासाठी दलाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच महात्मा फुले युवा दलाचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी व दलाच्या बळकटीसाठी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर  बीड तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्तजी अण्णा क्षीरसागर साहेब,बीडचे नगरसेवक योगेश भैय्या क्षीरसागर साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रमेश दुधाळ, लहू लगड, गोरख आखाडे,वैजिनाथ बनकर,किशोर टुले आदी उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी