नगरसेवक ऊमर चाऊस यांच्यावर वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव
पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यात सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेले सर्व समाजाच्या सुख-दुःखात हाकेला धावून जाणारे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक ऊमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव होत असून नगरसेवक ऊमर चाऊस यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोल्हे,माजी सरपंच जुबेरभाई चाऊस, युवानेते जितेद्र भोसले, पञकार महेश बेद्रे,सुधीर एकबोटे,इमरान सय्यद, गणेश शेवाळे,महेशर शेख,राहुल सोनवणे, यांच्या सह सुरेश धस मिञ मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ नारायणकर इत्यादीने शुभेच्छा देऊन सत्कार केला
Comments
Post a Comment