आर्वी गावच्या बचत गट महिलांचा अवैध धंद्या विरोधात नवरात्र काळात दुर्गाअवतार धारण



बीड प्रतिनिधी

 बीड जिल्ह्यातील शिरूर  तालुक्यातील आर्वी या गावात बऱ्याच दिवसापासून गावात, भर उजेडात आणि राज रोज दारू विक्री होत आहे, मोठ्या प्रमाणात या गावात दारू विक्री होत आहे, तसेच मटका सुरट, पत्ते इत्यादी प्रमाणात वाढत चालली आहे, यामध्ये गावातील तरुण युवक बिघडत आहेत, आर्वी गावातील दारू धंद्याला, व इतर सुरू असणाऱ्या विचित्र प्रकाराला, आळा घालण्यासाठी गावातील एकत्रित महिलांनी येऊन, माननीय सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ग्रामसेवक, यांना वारंवार निवेदन देऊनही 
गावात कुठल्याही दारूबंदी वगैरे प्रकार झाला नाही, आज आर्वी गावातील महिलांनी एकजूट होऊन गावातील धंदे बंद करण्यात यावे , व गावात येत्या आठ दिवसात जर दारूबंदी नाही झाली, 
व पुढे काय विचित्र प्रकार व गैरप्रकार झाल्यास सर्व जबाबदारी तुमची राहील, अशी ठाम भूमिका महिलांच्या वतीने करण्यात आली आहे तहसीलदार साहेब यांना,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी