युवाशक्ती मत्स्य व्यवसाय संपर्क कार्यालयात हरदेव नगर या ठिकाणी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
वडवणी प्रतिनिधी अंकुश गवळी :-
वडवणी तालुक्यातील युवा शक्ती मत्स्य व्यवसाय संपर्क कार्यालयात, महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना युवाशक्ती मत्स्य व्यवसायाचे संचालक, भीमा महाराज गहिरे, नितीन लुचारे, छत्रगुन लुचारे, रघुनाथ कचरे, अर्जुन गहिरे, योगेश लुचारे,बाळू गहिरे, सिद्धेश्वर लुचारे, अक्षय बनगे, आदींची उपस्थिती होती,
Comments
Post a Comment