रमेश भावले यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाली सर्कल प्रमुख पदी निवड
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नुकत्याच निवडी जाहीर झाले असून, त्यामध्ये आज रमेश भावले यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाली सर्कल प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल, त्यांचा सत्कार करताना व नियुक्तीपत्र देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, शहराध्यक्ष शिवाजी चांगण, शहर उपाध्यक्ष रामा लकडे, भगवान माने सर, काशीद सर, सचिन टेगंल, तुषार , प्रेम धायगुडे,कल्पेश भोंडवे विक्रम बप्पा सोनसळे, गोवर्धन गोरे, प्रकाश घुगे, आधी उपस्थित होते
Comments
Post a Comment