राज समाजाच्या वतीने आमदार सुरेश धस यांचे पाटोद्यात जंगी स्वागत
राज समाजाचा कब्रस्थानचा प्रश्न सोडवा म्हणून राज समाजाचे आमदार सुरेश धस यांना निवेदन याआधीही आमदार धस यांनीच निधी दिला होता आताही तुम्हीच सोडवाणार राज समाजाची आमदार धसवर आपेक्षा
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहारातील राज कब्रस्थानला संरक्षण भिंत कंपाऊटवाल व सुशोभीकरणासाठी निधीची गरज आहे पाटोदा शहरातील पुला जवळी राज कब्रस्तानाला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या कब्रस्थान मध्ये बाजुच्या नदीचे पाणी आतमध्ये जात असून गावातील भटके जनावरे व बाजारासाठी आलेले लोक या कब्रस्थान मध्ये लगवीसाठी जातात यामुळे कब्रस्थान मधील कबरीची विटंबना होते
त्यामुळे सदर कब्रस्थानला संरक्षण भिंत व सुशोभीकरण करणे आवश्यक आहे तसेच रोड लगत नाली बांधकाम करणे देखील अत्यावश्यक असल्यामुळे पाटोदा शहरातील राज समाजातील शेकडो नागरिकांनी आमदार सुरेश धस यांचे कब्रस्थान ठिकाणी जंगी स्वागत करून राज समाजाच्या कब्रस्थानाचा प्रश्न सोडवा अशी राज समाजानी मागणी केली याआधीही आमदार धस यांनीच निधी दिला व आताही आमचा प्रश्न तुमची सोडवताल आशी अशा राज समाजाला आहे आशे मत सामाजातीक नागरिकांनी वेक्त केले यावेळी नगराध्यक्ष सय्यद आबुशेठ देखील उपस्थित होते त्यांचाही सत्कार राज समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी राज संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment