बालाजी व स्वातीने आठ दिवसांनी आधी प्रेमाचा आठवडा साजरा केला



बीड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बालाजी मच्छिंद्र बुधनर, या युवकांनी आपल्या पत्नीसह आधी प्रेमाचा आठवडा साजरा केला, 

लग्नाचा वाढदिवस साजरा करावा म्हणून बालाजी व स्वाती यांनी आठ दिवसाने आधीच प्रेमाचा आठवडा साजरा केला.... या प्रेमाच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ते रोज नवीन ठिकाणी फिरायला जायचे. मंदीर देवस्थांनी ,यांच्या फुलपाखरू मालिकेतील वैदेही- मानस जोडी प्रमाणे ते एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करतात. 
   28 ऑगस्ट ला बालाजी बुधनर चा वाढदिवस व 29 ऑगस्ट ला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आणि त्यानिमित्ताने 22 ऑगस्ट पासून या जोडीने प्रेमाचा आठवडा साजरा केला, व 29 तारखेला प्रथम लग्न वाढदिवस साजरा केला. 
      अनोख्या पद्धतीने लग्न वाढदिवस साजरा करण्याचा हेतूने त्यांनी 29 ऑगस्ट रोजी घरामध्ये सत्यनारायणाची पुजा व महाप्रसादाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता.
    या कार्यक्रमाला मित्रपरिवार, सामाजिक, धार्मिक,राजकीय पक्षातील अनेक मान्यवर पदाधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी, हितचिंतक आप्तेष्टगण, नातेवाईक आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. 
       उपस्थित सगळ्यांचे बालाजी बुधनर चे मोठे बंधू संतोष मच्छिंद्र बुधनर यांनी आभार मानले...

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी