हिवरापहाडी रस्त्या चा प्रश्न कधी सुटणार, संदीप गोरे
नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
बीड प्रतिनिधी
बीड तालुक्यातील हिवरा पाडी, बोरफडी, कुटे वाडी, जरुड आधी गावांचे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली,
या रस्त्यावरूनच बीडसारख्या शहराला हा रस्ता जोडत आहे, या परिसरातील नागरिकांना जिल्ह्यावर जर यायचे असेल, तर त्यांना अर्धा तास ऐवजी ,एक तास लागतो, संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावच्या रस्त्याची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावा,
अशी मागणी हिवरा पाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेना येळंबघाट ऊप सर्कल प्रमुख संदीप गोरे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment