राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदी जयश्री राठोड यांची निवड

               

बीड  (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री राठोड यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली     
 राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या बीड तालुकाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत ही निवड बीड जिल्हाउपाध्यक्ष रोहीणी ताई बांगर यांच्या हस्ते नियुक्त्ति पत्र देऊन करण्यात आली आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे                               फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रुपाली मिरदुडकर,राणी सानप
 तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी