बीड जिल्ह्यातील एस टी गाड्या पूर्व तः ग्रामीण भागात चालू करा-आम आदमी पार्टी बीड
ग्रामीण भागातील सर्व एस टि बसेस सुरू करा अन्यथा आंदोलन करणार माजी सैनिक अशोक येडे. जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बीड प्रतिनिधी :- आज आम आदमी पार्टीच्या वतीने डि.टि.औ. मा.पडळ साहेब, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभागीय कार्यालय बीड यांना पत्र देण्यात आले की बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळाच्या आधी ग्रामीण भागामध्ये चालत असलेल्या एसटी बसेस पूर्वतः सुरू करा ग्रामीण भागातील होत असलेली नागरिकांची पिळवणूक शाळकरी मुलांचा अडथळा आवक जावक एसटी बसेस चालू नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे या नुकसानाची जिम्मेदारी ही एसटी महामंडळ आहे तरी महामंडळाने जिल्ह्यातील सर्व बसेस पूर्वतः सुरू कराव्यात जर वेळेवर या पत्राचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी ज्या ठिकाणी बसेस सुरू नाहीत तेथील नागरिक सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल अशा आशयाचे पत्र आम आदमी पार्टीच्या वतीने तालुका केज चे आम्हाले पार्टीचे तालुका अध्यक्ष मा. नाशेर मुंडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी.सचिव रामधन जी जमाले माननीय हनुमंत भोसले सर समन्वयक केज तालुका बीड शहर अध्यक्ष सय्यद सादेक बीड तालुका अध्यक्ष भीमराव कुठे निर्मला बनसोडे मॅडम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment