पळसखेडा गावातील एकाच कुटूबातील तीन शेतकरी भावाडाचा विजेचा शॉक लागून दुदैवी मुत्यू
जालना/भोकरदन ( सखाराम पोहीकर ) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा गावातील आप्पा जाधव या शेतकऱ्याचे तीन मुले विजेच्या शॉक लागून मुत्यूमुखी पडले या वेळी शिवचरीत्रकार यशवत गोसावी यांनी या तीन शेतकरी भावाडाना . किसान युवा सेनेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली व हे सरकार शेतकऱ्याच्या जिवावर कस उठल्या बदल आपले विचार व्यक्त केले ते आपण पाहू शकता
बातम्या व जाहिरात साठी संपर्क
श्री सखाराम पोहिकर
बीड जिल्हा प्रतिनिधी
मो नं 98 22 43 1516
Comments
Post a Comment