आकोट येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन संपन्न
अकोट प्रतिनिधी.:-. ऑल इंडिया पॅंथर सेना च्या वतीने. भीमसैनिक बचाव राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले व निवेदन सादर करण्यात आले.. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली.. अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात आंदोलन व निवेदन सादर करण्यात आले. अकोट तहसील कार्यालयावर भीमा कोरेगाव येथील भीमसैनिकावरील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ राज्य सरकारने स्वतंत्र जीआर काढून रद्द करावे.. करिता तहसीलदार अकोट यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई.. उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई.. यांना या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अकोट तालुका अध्यक्ष उमेश तायडे तालुका उपाध्यक्ष एजाज शेख. नितीन गजभिये नासिर शेख आजाद कुरेशी. सोनू तेलगोटे प्रतीक सरदार रोशन धांडे गणेश कार, आकाश तेलगोटे नानू गुहे अभि वानखेडे शुभम बोदडे.. मित्रपरिवार उपस्थित. या गंभीर बाबीची दाखल राज्य सरकारने घ्यावी .अन्यथा ऑल इंडिया पँथर सेने कडुन मंत्रालयावर मुंबई येथे मोर्चा काढण्यात येईल..
Comments
Post a Comment