बीड मध्ये भारतीय मराठा महासंघ ची आढावा बैठक संपन्न - बंकट शिंदे

आज बीड येथील शासकीय विश्रामगृह बीड येथे भारतीय मराठा महासंघ बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत नवीन नियुक्त्या देण्यात आल्या.त्या पुढील प्रमाणे : - बीड जिल्हा संघटक - मा. कृष्णा शिंदे, बीड जिल्हा सचिव:- मा. प्रशांत चव्हाण, बीड तालुका युवक प्रमूख मा.तेजस खेमाडे: - बीड तालुका युवती प्रमुख कु. दिव्या सोनवळकर, बीड शहर अध्यक्ष: - मा. सुभाष सावंत, बीड शहर सचिव : - मा. रमेश चव्हाण, चौसाळा सर्कल प्रमुख मा. आकाश काळे इ. च्या निवडी करण्यात आल्या व नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मराठवाडा अध्यक्ष दत्ता शिनगारे, मराठवाडा सल्लागार मा. ऍड. शिवाजीराव सोळंके, बीड जिल्हा प्रमुख मा. नंदकिशोर खांडे पाटील, बीड जिल्हा उप प्रमुख मा. विठ्ठलराव नांदे पाटील ( मामा), जिल्हा संपर्क प्रमुख मा. संकेत ढेरे, महिला जिल्हा प्रमुख मा. सौ. सुमित्रा ताई नाईकवाडे, बीड तालुका प्रमुख मा.बंकट शिंदे,बीड तालुका सचिव मा. मेघराज गालफाडे, बालाघाट सचिव मा.प्रसाद हावळे मा. प्रसाद कुलकर्णी व इतर युवती आणि युवक उपस्थीत होते. यावेळी बीड जिल्ह्याचे माजी खासदार मा. जयसिंग काका गायकवाड यांनी पदाधिकऱ्यांना भेटुन चर्चा केली व शुभेच्छा दिल्या. अशी माहिती बीड तालुका अध्यक्ष बंकट भय्या शिंदे यांनी पत्रकार बंधू सी बोलताना दिली

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी